Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काळ्याबाजारात विक्रीसाठी चाललेले साडेआठ लाखांचे डिझेल पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

काळ्याबाजारात विक्रीसाठी चाललेले साडेआठ लाखांचे डिझेल पकडले

Surajya Digital
Last updated: 2021/09/13 at 10:25 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे नऊ हजार लिटर डिझेल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बार्शी शहर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी डिझेलसह टँकर असा सुमारे १८ लाख ५५ हजारांचा ऐवज वस्तू करुन जीवनावश्यक कायद्याप्रमाणे जणांविरुद्ध पाच गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस नाईक लक्ष्मण भांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. टँकरचा चालक प्रदीप समरबहादुर यादव (रा. नालासोपारा ईस्ट जि. पालघर), पवन श्रीरामचंद्र तिवारी (रा. नालासोपारा), विठ्ठल पिठारे (रा. वाकड, पुणे) मनोज होनमाने ( रा. माळी नगर अकलुज), सिताराम भरणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. चालक प्रदीप व त्याचा सहकारी पवन या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना दि. १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस नाईक लक्ष्मण भांगे, पोलीस हवालदार अरुण माळी हे दोघेजण बार्शी शहरात बाजारपेठेत गस्तीसाठी जात असताना हिंदुस्तान बेकरी जवळ नो एंट्रीमध्ये तेल टँकर (एम एच०४ के एफ १८३१ ) समोरून येताना दिसला. टँकरवर कोणत्याही तेल वितरक कंपनीचे नाव नसल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यास पोलीस ठाण्यास आणून वरिष्ठांना कल्पना दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी चालक प्रदीप टँकरमध्ये असलेल्या बिल पावतीची यास डिझेलच्या मागणी केली असता चालकाने असमर्थता दर्शवली. चालक प्रदीप याने हा टँकर मुंबई येथे मनोहर मेहर पेट्रोकेमिकल येथे ९ हजार लिटर डिझेल तीन कप्यांत भरले आहे. सदर डिझेल हे विठ्ठल पिठारे (रा. वाकड पुणे ) याने भरून दिले आहे. ते मनोज होनमाने व सिताराम भरणे याच्या करता भरले असून ते मुंबई येथून लातुर करीता घेवुन जात आहे.

सदरचे डिझेल हे काळ्या बाजारात विक्री करता घेवुन जात असल्याने त्याबाबचे कोणतेही कागदपत्र त्याने त्याला दिले नसल्याचे सांगितले. ट्रकच्या चालक, वाहकासह संबंधित पाच जणांवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ५ नुसार गुन्हा दाखल केला.

* शासकीय वस्तीगृहातील महिलेचा मृत्यू

सोलापूर : सदर बजार परिसरातील शासकीय रेणुकामाता महिला वस्तीगृहातील एका२३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ती (अनामिका) महिला रेणुका माता वस्तीगृहात राहण्यास होती. आज सकाळी ती बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मरण पावली. या घटनेची नोंद सदरबाजार पोलिसात झाली आहे .

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Running #sale #blackmarket #worth #diesel #seized, #काळ्याबाजारात #विक्रीसाठी #साडेआठ #लाखांचे #डिझेल #पकडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पटवर्धन कुरोलीेत ‘जनशक्ती’ची बैठक, पंढरपुरात २१ सप्टेंबरला ट्रॅक्टर आंदोलन
Next Article मुश्रीफ कुटुंबाकडून 127 कोटींचा घोटाळ्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; मुश्रीफ 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?