Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 15 लाखांच्या नोटांनी सजली महादेवाची पिंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

15 लाखांच्या नोटांनी सजली महादेवाची पिंड

Surajya Digital
Last updated: 2021/08/18 at 11:00 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशातील विविध भागात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी केले जातात. भोपाळच्या गिन्नौरी संकट हारण महादेव मंदिरात पिंडीला नोटांनी सजवण्यात आले आहे. नोटा एकत्रित करुन जबरदस्त श्रृंगार करण्यात आला आहे.

राठौर संघाच्या कमिटीने या नोटा लोकांकडून गोळा केल्या आहेत. यामध्ये 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. महादेवाच्या सजावटीसाठी भक्तांनी तब्बल 15 लाख रुपयाच्या नोटा अर्पण केल्या आहेत. फोटो राजधानी भोपाळच्या गिन्नौरी संकट हारण महादेव मंदिरातील आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राठौर संघाचे अध्यक्ष मुकेश राठौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 लोकांनी मिळून इतकी मोठी रक्कम जमा केली आहे. कोणी 25 हजार, कोणी 35 हजार तर कोणी 50 हजार रुपये देऊन रक्कम जमा केली.

महादेवाच्या अनोख्या सजावटीसाठी 4 ते 5 तासांचा कालवधी लागला. तसंच महादेवाला अर्पण करण्यात आलेली ही 15 लाखांची रक्कम समाज कार्यासाठी खर्च केली जाईल, असंही सांगण्यात येतंय.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #15लाखांच्या #नोटांनी #सजली #महादेवाची #पिंड #भोपाळ #राठौरसंघ, #body #Mahadev #decorated #15lakh #notes
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळमध्ये प्राणघातक हल्ला; कुरेशी मोहल्यातील ११ जणांवर गुन्हा दाखल
Next Article तालिबानने भारतासोबतचा व्यापार थांबवला, 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?