Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर

admin
Last updated: 2025/05/16 at 5:10 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 16 मे (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर येत्या १७ एप्रिलपासून आयपील २०२५ मधील उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. याबाबत बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, याआधीच लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे.लखनौचा वेगवान गोलंदाज मयांक यादव स्पर्धेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.

लखनऊच्या संघाने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादव पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. लखनौच्या उर्वरित सामन्यांमध्ये मयांक यादवऐवजी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओ’रोर्क संघाचे प्रतिनिधीत्व करेल. मयांक बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतला आहे.मयांक यादव मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळला. दोन सामन्यात त्याला दोन विकेट्स मिळवता आले.

आयपीएलच्या इतिहासात १५६.७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धीझोतात आलेला हा वेगवान गोलंदाज वेगाशी झुंजताना दिसला.भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ पुढे ढकलण्यात आले. आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळले गेले आहेत. नुकतेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासह १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, पंजाब आणि दिल्ली यांच्यातील रद्द झालेला सामना पुन्हा खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना २४ मे रोजी जयपूर येथे होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे ऐवजी ३ जून रोजी खेळवला जाईल.

————–

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मटणाची हाडे अन्ननलिकेत अडकली; ससूनमधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
Next Article मनसेने वेधले लक्ष : निवासी भागातील पोलिस कर्मचारी इमारती भग्नावस्थेत !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?