Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अ.भा. ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रोहिणी तडवळकर यांची निवड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

अ.भा. ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रोहिणी तडवळकर यांची निवड

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 5:06 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर :  माजी नगरसेविका आणि महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय महमंत्री पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.  सोनिया रावत (नवी दिल्ली) यांनी नुकतेच रोहिणी तडवळकर यांना नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.  तडवळकर यांच्याकडे काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यांचा समावेश असलेल्या उत्तर झोनची  संघटनात्मक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रोहिणी तडवळकर या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काम करीत असताना त्यांनी  त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सोलापूरला व्हावे यासाठी झालेले आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल होता. तसेच अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे.   भारतीय जनता पार्टीतर्फे सोलापूर महापालिकेत त्यांनी चारवेळा प्रतिनिधित्व केले आहे.  २०१२ साली त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कणखरपणे बजावली होती.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #रोहिणीतडवळकर #ब्राम्हणमहासंघ #महिला #महामंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; राज्य सरकारची मोठी घोषणा
Next Article आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने घातली बंदी; राजासिंह यांनीही दिले प्रत्युत्तर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?