Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ब्राझीलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ब्राझीलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित

admin
Last updated: 2025/07/09 at 3:13 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

ब्राझिलिया, 9 जुलै (हिं.स.) :

पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांचा ब्राझीलचा दौरा यशस्वी झाला. या दोऱ्यामध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष

लूला यांनी त्यांना नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचा ग्रँड कॉलर देऊन सन्मानित

केले. ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी भारताच्या जी-२० अध्यक्षपदाप्रमाणे

ब्रिक्सची पुनर्परिभाषा करण्याचे आश्वासन दिले. ब्राझिलियामध्ये भारतीय समुदायाने

त्यांचे भव्य स्वागत केले.ज्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.

पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर

परिषदेत सहभागी झाले होते. ब्रिक्स शिखर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी

जगाला अनेक संदेश दिले. भारत पुढील वर्षी ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करेल.

यादरम्यान, पंतप्रधान

मोदींनी सर्व देशांना आश्वासन दिले की, भारताने जी-२० चे अध्यक्षपद भूषवल्याप्रमाणे, ते ब्रिक्सला एका नवीन स्वरूपात पुन्हा

परिभाषित करेल.

ब्राझीलमधील

एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान भारत-ब्राझील मैत्रीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देश एकमेकांसोबत एकत्र काम करतील. दरम्यान,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या

उपस्थितीत भारत आणि ब्राझीलमध्ये अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.

दोन्ही देशांमधील व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने हे करार

एक मोठे पाऊल मानले जात आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कडूंच्या कार्यकर्त्यांनी शेतात रोवले चक्क भाजपचे झेंडे..!
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाच्या दौऱ्यावर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?