Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ब्रेकिंग- फटाक्याच्या फॅक्टरीत भयंकर स्फोट, 12 ठार तर 36 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

ब्रेकिंग- फटाक्याच्या फॅक्टरीत भयंकर स्फोट, 12 ठार तर 36 जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/02/12 at 8:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

तामिळनाडू : तामिळनाडूमधील फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट झाला आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 36 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. विरुधुनगरमधील ही घटना आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

तामिळनाडूतील विरुधनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीत स्फोट झाला असून या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 36 जण जखमी झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या फॅक्टरीत फटाके बनविण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स एकत्र केले जात होते. त्याच वेळी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की काही अंतरावरील घरांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर काही वेळातच अग्नीशमन दलाच्या दहा गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. मोठ्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात दलाला यश आले. मात्र तोपर्यंत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या आागीत 36 जण भाजले असून त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख व गंभीर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

तामिळनाडूतील या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधांनांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Breaking #12 killed #20 injured #blastat #crackerfactory, #ब्रेकिंग #फटाक्याच्या #फॅक्टरीत #भयंकर #स्फोट #12ठार #20जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सीएनजीवर चालणार ट्रॅक्टर; शेतकऱ्यांना 1 लाखाचा फायदा होणार
Next Article पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री राठोडांचे उघडपणे घेतलं जातंय नाव, भाजप आक्रमक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?