Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई – पुणे- हैद्राबाद बुलेट ट्रेन लवकरच धावणार; वेळापुरात सर्वेचे काम सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मुंबई – पुणे- हैद्राबाद बुलेट ट्रेन लवकरच धावणार; वेळापुरात सर्वेचे काम सुरु

Surajya Digital
Last updated: 2021/07/28 at 10:31 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वेळापूर : नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड प्रस्तावित द्रुतगती मार्ग मुंबई पुणे हैदराबाद लोकराज्य समाज विकास व संशोधन संस्था औरंगाबाद या संस्थेच्यावतीने बुलेट ट्रेनचा सर्वे सुरू असून हा सर्वे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथून सुरू करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिली.

यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल जानकर, धानोरेचे सरपंच जीवन जानकर, पं.स. सदस्य अजय सकट, वेळापूरचे उपसरपंच जावेद मुलाणी, भाऊसाहेब जानकर, संजय देशपांडे, डाॅ. धनंजय जानकर आदी उपास्थित होते.

ही बुलेट ट्रेन मुंबई पुणे हैदराबाद यामार्गे जाणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची चर्चा करून आणि अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. या अडचणी लेखी स्वरूपात असणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तरमधील ८ गावे व सोलापूर दक्षिणमधील ४ गावे , अक्कलकोटमधील ९ गावे ,मोहोळ मधिल १० गावे , पंढरपूर मधील १८ गावे तर माळशिरसमधील १३ गावातील मार्ग व भूसंपादन करण्यात येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माळशिरसमधून तोंडले, धानोरे, उघडेवाडी, वेळापूर ,दत्तनगर ,चौंडेश्वरी वाडी, गिरझणी, बागेची वाडी ,कोंडबावी, चाकोरे, तिरवंडी, पळसमंडळ, बांगर्डे अशी गावे आहेत तर उत्तर सोलापूर मधून आठ गावे तेरे पाथरी बेलाटी कावठे सरगर वाडी प्रताप नगर सूर्य गाव कुमठे सोलापूर दक्षिण मधून चार गावे सावध खेड होडगे हनुमान गाव वळसंगी पंढरपूर मधून 18 गावे शेंडगेवाडी केसकरवाडी धोंडेवाडी भंडीशेगाव सुफली उपरी गाडेगाव कोर्टी टाकळी कासेगाव गोपाळपुर अनवली कोंढारकी राजणी सरकोली आंबे शंकरगाव पुुलंदवाडी मोहोळ म्हणून दहा गावे वडदेगाव कोठाळी सोहाळे वाघोली कुरुल कामती बुद्रुक लामणतांडा कामटे खुर्दे शिंगोळी तरडगाव अक्कलकोटमधून नऊ गावे करजाळ कोनाली हसापुर अक्कलकोट ग्रामीण ममदाबाद निमगाव हत्ती कणबस चिखाली सरगरवाडी या गावांमधून बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी संशोधन मार्फत सर्वे चे काम सुरू करण्यात आले आहे.

सोलापूर दक्षिण उत्तर मोहोळ ते अक्कलकोट याचा सर्वे झाला आहे. उर्वरित माळशिरस व पंढरपूर हा सर्वे करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. या संपूर्ण सर्वेची माहिती उत्तमराव जानकर यांनी जाणून घेऊन सर्वचे काम वेळेत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हा सर्वे संस्थेचे समन्वयक अमोल जोगदंडे व नितीन नेमाने, किशोर कांबळे, मोहिन शेख हे करीत आहेत. उत्तमराव जानकर म्हणाले की या बुलेट ट्रेनमुळे लोकांची मोठ्या प्रमाणात सोय होऊन वेेळेची बचत होणार या ट्रेनमुळे विकासाचे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #bullettrain #runsoon #Survey #work #started, #मुंबई #पुणे #हैद्राबाद #बुलेटट्रेन #लवकरच #धावणार #वेळापुरात #सर्वेचेकाम #सुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर
Next Article अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत व्हावी; मागे न हटण्याचा अकलूज नातेपुतेकरांचा निर्धार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?