Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘अल्लाहच्या कृपेने, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.’- मरियम नवाज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘अल्लाहच्या कृपेने, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.’- मरियम नवाज

admin
Last updated: 2025/04/30 at 7:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लाहोर , 30 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढत चालला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अनेक वेक अणुबॉम्बची धमकी दिली आहे.अशातच आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही अणुबॉम्बबाबत पोकळ धमकी दिली आहे. मरियम यांनी,” पाकिस्तानवर कोणीही हल्ला करू शकत नाही” असा दावा केला आहे.

मरियम नवाज यांनी, “आज भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव आहे. धोका निर्माण झाला आहे, पण काळजी करण्याची गरज नाही. अल्लाहने पाकिस्तानी सैन्याला इतकी शक्ती दिली आहे की ती शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याचा प्रतिकार करू शकते. मी तुम्हाला सांगते आज पाकिस्तानचा कोणताही शत्रू हल्ला करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. याचे कारण असे आहे की, अल्लाहच्या कृपेने, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे.” मरियम नवाज यांनी त्यांचे वडील आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक केले. कारण त्यांनी,”पाकिस्तानला अणुशक्ती बनवण्यात नवाज शरीफ यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार स्थगित केला. यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. आता पाकिस्तान भारताला अणुबॉम्बची धमकी देत ​​आहे. तथापि, दरम्यानच्या काळात ते तुर्की आणि रशियासारख्या अनेक देशांमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानने रशियाला भारताला पटवून देण्याचे आवाहन केले होते.

You Might Also Like

कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस

कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकर
Next Article सोलापूर झेडपीचे “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू ” अभियान

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?