Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली म्हणून अमरावतीत कॅडल मार्च
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली म्हणून अमरावतीत कॅडल मार्च

admin
Last updated: 2025/04/30 at 1:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)

भारताचे नंदन वंदन कश्मीर येथील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवाद्याकडून पर्यटकावर प्राण घातक भ्याड हल्ला करण्यात आला ज्यामध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या भ्याड हल्ल्यामध्ये नेव्ही अधिकारी प्रशासनिक अधिकारी.व पर्यटक यांना आपला जीव गमावा लागला या भ्याड हल्ल्याचा निषेध व मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली म्हणून दर्यापूर बनोसा बाभळी येथील सुजाण नागरिकातर्फे कॅडल मार्च चे आयोजन करण्यात आले गौरक्षण चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत कॅन्डल मार्च मुख्य रस्त्यावरून शांततेत काढण्यात आला

ज्यामध्ये सहभागी महिला पुरुषानी हातात मेणबत्त त्या.घेऊन निषेध दर्शविला डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सर्वांनी मेणबत्त्या एकत्रित करून शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली असेच ज्या कुटुंबावर आघात घडला त्यांना सावरण्याची शक्ती प्रधान करण्याची प्रार्थना करण्यात आली कॅडल मार्चमध्ये बहुसंख्येने नागरिक व पत्रकार सहभागी झाले मार्च करिता दर्यापूर पोलीस प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली भारत माता की जय भारत माता की जय या घोषणांनी समारोप करण्यात आला.

You Might Also Like

महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ

सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना

पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
Next Article 8.86 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी विखेंच्या राजीनाम्याची मागणी

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?