Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बारामतीतील मुलींना कर्करोगावरील लस मोफत देणार – अजित पवार पुणे, 29 मार्च (हिं.स.) : सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग चिंताजनक असून त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व मुलींना अदर पूनावाला यांनी विकसीत केलेली लस विनामूल्य दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. डॉ. विशाल व डॉ. निकीता मेहता यांच्या रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, ज़ॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटरचे उदघाटन अजित पवार यांनी केले. त्या प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. कर्करोगावर मात करण्यासाठी अदर पूनावाला यांनी एक लस विकसीत केली असून ती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना विनामूल्य देण्याचा कार्यक्रम सर्व जण मिळून हाती घेऊ. ही लस विनामूल्य देण्याची जबाबादारी मी घेतो असे अजित पवार म्हणाले. दरम्यान बारामतीतील नवीन साठवण तलाव ते कुस्तीगीर संघाचे कार्यालय या दरम्यान नीडावा कालव्याशेजारील जागेत एक कि.मी. लांबीची छोटी रेल्वे गाडी लहान मुलांसाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. तीन हत्ती चौकातील पूलाबाबत बोलतानाही त्यांनी हे काम केल्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केल्याचे नमूद केले. यातील तज्ज्ञांना विचारुन येथील रचना केली, पण ज्यांना यातील काही माहिती नाही, अशांनी येथे येऊन टीका केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बारामतीतील वाचनालय झाल्यानंतर जो वाचत नाही, तोही तिथे जाऊन वाचन करायला लागेल, अशी ही वास्तू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बारामतीतील मुलींना कर्करोगावरील लस मोफत देणार – अजित पवार पुणे, 29 मार्च (हिं.स.) : सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग चिंताजनक असून त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व मुलींना अदर पूनावाला यांनी विकसीत केलेली लस विनामूल्य दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. डॉ. विशाल व डॉ. निकीता मेहता यांच्या रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, ज़ॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटरचे उदघाटन अजित पवार यांनी केले. त्या प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. कर्करोगावर मात करण्यासाठी अदर पूनावाला यांनी एक लस विकसीत केली असून ती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना विनामूल्य देण्याचा कार्यक्रम सर्व जण मिळून हाती घेऊ. ही लस विनामूल्य देण्याची जबाबादारी मी घेतो असे अजित पवार म्हणाले. दरम्यान बारामतीतील नवीन साठवण तलाव ते कुस्तीगीर संघाचे कार्यालय या दरम्यान नीडावा कालव्याशेजारील जागेत एक कि.मी. लांबीची छोटी रेल्वे गाडी लहान मुलांसाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. तीन हत्ती चौकातील पूलाबाबत बोलतानाही त्यांनी हे काम केल्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केल्याचे नमूद केले. यातील तज्ज्ञांना विचारुन येथील रचना केली, पण ज्यांना यातील काही माहिती नाही, अशांनी येथे येऊन टीका केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बारामतीतील वाचनालय झाल्यानंतर जो वाचत नाही, तोही तिथे जाऊन वाचन करायला लागेल, अशी ही वास्तू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

admin
Last updated: 2025/03/29 at 3:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 29 मार्च (हिं.स.) : सध्या कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे, त्यातही महिलांमधील वाढता कर्करोग चिंताजनक असून त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व मुलींना अदर पूनावाला यांनी विकसीत केलेली लस विनामूल्य दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. डॉ. विशाल व डॉ. निकीता मेहता यांच्या रुग्णालयातील अपेक्स डायलेसिस सेंटर, ज़ॉईंट रिप्लेसमेंट व स्पाईन सेंटरचे उदघाटन अजित पवार यांनी केले.

त्या प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. कर्करोगावर मात करण्यासाठी अदर पूनावाला यांनी एक लस विकसीत केली असून ती विधानसभा मतदारसंघातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना विनामूल्य देण्याचा कार्यक्रम सर्व जण मिळून हाती घेऊ. ही लस विनामूल्य देण्याची जबाबादारी मी घेतो असे अजित पवार म्हणाले. दरम्यान बारामतीतील नवीन साठवण तलाव ते कुस्तीगीर संघाचे कार्यालय या दरम्यान नीडावा कालव्याशेजारील जागेत एक कि.मी. लांबीची छोटी रेल्वे गाडी लहान मुलांसाठी तयार करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. तीन हत्ती चौकातील पूलाबाबत बोलता नाही

त्यांनी हे काम केल्यानंतर माझ्यावर अनेकांनी टीका केल्याचे नमूद केले. यातील तज्ज्ञांना विचारुन येथील रचना केली, पण ज्यांना यातील काही माहिती नाही, अशांनी येथे येऊन टीका केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बारामतीतील वाचनालय झाल्यानंतर जो वाचत नाही, तोही तिथे जाऊन वाचन करायला लागेल, अशी ही वास्तू करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

You Might Also Like

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आठवडाभरात पारा ४०अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका
Next Article पुणे विद्यापीठात ‘सुरक्षा हेल्पलाइन’ कार्यान्वित

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?