Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उसाच्या शेतातून 5 टन गांजा जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

उसाच्या शेतातून 5 टन गांजा जप्त

Surajya Digital
Last updated: 2021/08/30 at 5:17 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अहमदनगर : उसाच्या शेतातून 5 टन गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत 50 लाख रुपये असल्याचं समजतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं. दरम्यान, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुगंधित सुपारी, गुटखा तसेच गांजा यावर राज्यामध्ये बंदी घातलेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या गांजाच्या विक्रीमागे मोठी टोळी तर कार्यरत आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात उसाच्या शेतात गांजा ठेवण्यात आला होता. पोलिसांना शेतात गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आणि पाथर्डी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने छापा टाकून कारवाई केली आहे. याशिवाय या गांजाची राखण करणाऱ्या 2 महिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #cannabis #seized #sugarcane #field, #उसाच्या #शेतातून #गांजा #जप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दक्षिण सोलापूरच्या आमदाराचे उत्तर सोलापुरात आंदोलन, भाजप पदाधिका-यांना अटक
Next Article खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीची धाड, शिवसेनेला टार्गेट केलं जातंय – भावना गवळी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?