Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांनी केली अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांनी केली अटक

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 4:49 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दिलीप छाब्रिया यांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांची गाडीही जप्त केली आहे.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही कारवाई केली. सीआययूचे प्रमुख सचिन वाजे यांच्या पथकाने अंधेरीच्या एमआयडीसी भागातून दिलीप छाब्रियांना अटक केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिसांनी आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात दिलीप छाब्रियांची एक स्पोर्ट्स कार पार्क करण्यात आली आहे. छाब्रीया यांच्यावर नेमकी कोणत्या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही. मुंबई पोलिस या संदर्भात अधिक माहिती देत ​​नाहीत आणि पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस पत्रकार परिषद घेतील आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती माध्यमांना देणार आहेत.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #कार #डिझायनर #दिलीपछाब्रिया #मुंबईपोलिस #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मेगास्टारपुत्र, साऊथ सुपरस्टार राम चरणला कोरोनाची लागण
Next Article कांदा उत्पादकासाठी आनंदाची बातमी; 1 जानेवारीपासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविली

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?