सोलापूर

सोलापूर

शाळेतच गळफास घेऊन शिक्षकाने केली आत्महत्या; शिक्षक मूळ सोलापूरचा

  ○ खिशात आढळली एक चिठ्ठी जालना : ज्या वर्गात मुलांना शिकवलं त्याच वर्गात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

सोलापुरात कंत्राटी नर्सेस यांनी पुकारला एल्गार ; सेवेत कायम करण्याची जोरदार मागणी

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, सोलापूर महापालिका एन एच एम संघटना व सोलापूर महापालिका...

Read more

दिवाळी तोंडावर, आनंदाचा शिधा गोदामातच; वाटपाचा सावळा गोंधळ, दुकानदारांना प्रतिक्षाच

सोलापूर : दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शासनाकडून गरीब शिधा पत्रिकाधारकांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा अद्यापही रेशन दुकानांमध्ये...

Read more

28 वर्षांची प्रतीक्षा संपणार; डिसेंबरमध्ये पार्क स्टेडिअमवर रणजी सामने

  सोलापूर : डिसेंबर महिन्यामध्ये सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क मैदानावर रणजी सामने खेळवणार असल्याचा शब्द महाराष्ट्र क्रिकेट असोशिएसनचे अध्यक्ष रोहित...

Read more

पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा भगवा फडकला

  □ लक्ष्मी टाकळीच्या सरपंचपदी संजय साठे बिनविरोध, उपसरपंचपदी महादेव पवारही बिनविरोध   पंढरपूर : पंढरपूर शहरालगतच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री...

Read more

मोकाट जनावरांचा लिलाव हाेणार; महापालिकेचा निर्णय, कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले सुरु

साेलापूर : महापालिकेच्या कुमठा नाका येथील काेंडवाड्याची क्षमता वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अतिरिक्त आयुक्त निखिल माेरे...

Read more

युवा शेतकऱ्याची यशोगाथा : सोलापूरच्या केळीची आखाती देशात निर्यात

  श्रीपूर : केळीच्या रोपांचे दर १६ ते १९ रुपये एवढे असताना ७ रुपये प्रमाणे मिळालेले रोप ऐन थंडीत लावल्यानंतर...

Read more

दोन जिल्हाध्यक्ष ; शहर – जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, सुशीलकुमार शिंदे असा टाकला विषयावर पडदा

○ घटनेत अशी तरतूद नसल्याचे सांगत शिंदे यांनी वादावर टाकला पडदा   सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वीच सोलापूर शहर आणि जिल्हा...

Read more

महापालिका आयुक्तांनी काढले 6 अधिकाऱ्यांच्या सुधारित विभाग वाटपाचे आदेश !

  ● अतिरिक्त आयुक्त मोरे यांच्याकडे 15 तर कारंजे यांच्याकडे 4 विभागाची जबाबदारी   सोलापूर : महापालिकेच्या विविध विभागाच्या प्रशासकीय...

Read more

मुख्याध्यापकास शिक्षकाकडून कान फाटेपर्यंत मारहाण; कारवाईस शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडवर

》 अहवालानंतरच दोषीवर कारवाई होईल   सोलापूर : रजेच्या कारणावरून सहशिक्षकाने मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचा कुंभारी जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत...

Read more
Page 2 of 304 1 2 3 304

Latest News

Currently Playing