पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, चौघांचा मृत्यू, 10 जखमी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात क्रूझर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात…
व्याजापोटी जमीन हडपणा-या पंढरपूरच्या दोन सावकाराला सुनावली पोलीस कोठडी
पंढरपूर : पाच लाख मुद्दलापोटी मनमानी करून बेकायदेशीरपणे व्याजावर व्याज लावून २०…
सोलापुरातील ऑर्केस्ट्राबारमधील पियानो वादकाने केली आत्महत्या
सोलापूर : बाळे येथील वर्धमान रेसिडेन्सी येथील राहत्या घरी ऑर्केस्ट्राबारमध्ये काम करणाऱ्या…
ऊळेगावात दुचाकी घसरल्याने तरुण ठार, अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
सोलापूर : तुळजापूर रोडवरील ऊळेगाव येथे दुचाकीवरून घसरल्याने धोंडीबा तुकाराम वाघमारे (वय…
विद्यालयाच्या शौचालयात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या, मोहोळमधील घटना
सोलापूर/ मोहोळ : मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील एका सतरा…
तुळजापुरात डान्सबारवर छापा; नृत्यांगना, ग्राहकांसह ९२ जण ताब्यात
उस्मानाबाद : तुळजापूर येथे रात्री उशिरापर्यंत नियम आणि निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या गजगा…
अकलूजमध्ये बापाने केली गळा दाबून मुलाची हत्या
अकलूज : लहान वयातच गुटखा खातो, व्यसन करतो, चोऱ्या करतो म्हणून बापानेच…
सांगोल्यात तिहेरी अपघातात पती-पत्नी ठार; माढ्यात सशस्त्र दरोडा
सोलापूर : कार, रिक्षा व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात गंभीर जखमी झालेल्या…
वाहतूक पोलिसाला फरफटत नेले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : येथील भैया चौकातील बसथांब्याजवळ वाहतूक शाखेच्या पोलिसाला फरफटत नेऊन त्याचा…
कर्नाटकातील अपघातात सोलापूरच्या माजी सरपंचासह चार ठार, घातपाताचा संशय
सोलापूर : एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात…
