अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक मंद्रूप हायवेवर पकडला
विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार के. एस.…
सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी
विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत आज रविवारी (ता. 18 जुलै)…
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टेंम्पो अंगावर घालून शिवसैनिकाचा खून
मोहोळ : नगरपरिषदेच्या राजकीय द्वेषातून कट रचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगनमताने डबलसीट दुचाकीस्वारावर…
अघोरी प्रकार : स्मशानात काळ्या पिशवीत सापडला कोहळ्यावर मुलीचा फोटो
पुणे : पुणे जिल्ह्यात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडला आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ…
कारागृहात शिपायानेच कैद्यांना गांजा पुरवला, 8 पुड्या जप्त
कोल्हापूर : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात धक्कादायक प्रकार निदर्शनास आलाय. एका कैद्याकडे गांजाच्या…
मंद्रूप : डंपर व दुचाकीचा अपघात; एक ठार, दोघे जखमी
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूपजवळ डंपर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात…
अनगर गावच्या शिवारात ६६ किलो गांजा जप्त, गांजाची ६५ झाडेही हस्तगत
मोहोळ : शेतामध्ये गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर मोहोळ पोलिसांनी आज…
सोलापूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रास पुण्यात केली अटक
सोलापूर : शहरातून तडीपार असताना राष्ट्रवादी पक्षाचा नगरसेवक पुत्र विकी लक्ष्मण जाधव…
एक आत्महत्या तर दुसरीकडे तीन अवजड वाहनांचा विचित्र अपघात; तीन मृत्यू
सोलापूर : होटगी येथील बिर्ला सिमेंट फॅक्टरी कंपनी जवळ एका तरुणाने धावत्या…
रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत
सोलापूर : एका गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला…
