भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना लागला एनसीपीचा लळा, शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी
सोलापूर : भारतीय जनता पार्टीला एक झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या जावईची पोलिस कोठडीत रवानगी
पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार…
“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”
मुंबईः “मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, असं…
कमल हासन यांची मोठी घोषणा, निवडणूक लढवणार
चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत अभिनेते…
महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी, अधिवेशनात जाब विचारणार – फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असं वातावरण आहे. सरकारच्या…
रक्तदान करा, एक किलो चिकन फ्री घेऊन जा; शिवसेनेच्या अॉफर चर्चा रंगली
मुंबई : राज्यात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राहिल्याने राजकीय पक्षांकडून…
घरात संवाद असावा, ही माझी पहिल्यापासून भूमिका; पुन्हा एकदा साद
बीड : लोकांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करणं दिवंगत मुंडे साहेबांकडून शिकायला मिळालं,…
काँग्रेस, डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत शेतकरी आंदोलनात लपून बसल्याचा आरोप
सिहोर : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा…
‘दानवेंची जीभ कापणा-याला 12 लाखांची गाडी आणि दहा लाख बक्षिस’
यवतमाळ : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य…
बिगुल वाजला : १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान; आचारसंहिता लागू
मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी…
