Hot News

Hot News

मार्कंडेय, गंगामाई, वळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या भेटी; जिल्हा समितीने केली पाहणी

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये कोरोना रूग्णांसाठी खाजगी दवाखाने अधिग्रहित केले असून 80 टक्के बेड कोविड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात...

Read more

सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण चार हजाराच्यावर; नव्याने चार मृत्यू तर 64 रुग्ण

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी राञी बारापर्यंत घेतलेल्या एक हजार दोन टेस्टमध्ये 64 व्यक्‍तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तो...

Read more

सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर – मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग

सोलापूर : सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात खूप दिवसांपासून अडथळा ठरलेल्या भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्न आता मार्गी लागला...

Read more

शरद पवारांसह ‘यांनी’ही घेतली खासदारकीची शपथ; या तीन खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणामुळे लांबणीवर पडलेला राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि...

Read more

तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत, हा सहा महिन्यांचा परिणाम आहे का?; पवारांनंतर आता मुख्यमंञ्यांची मुलाखत

मुंबई : 'मी डोनाल्ड ट्रम्प नाही. मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही,' असे भावनिक उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Read more

कोरोनाच्या वैश्विक महामारीत ‘या’ पक्षाच्या खासदाराचे अजब विधान; क्रुरकर्माची अल्लाहने दिलेली शिक्षा

लखनौ : कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ प्रतिबंधक लसीचा शोध लावत आहेत, तर जगभरातील काही संस्थाच्या या लसीच्या...

Read more

सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया पुन्हा सुरु; कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून कर्जमाफीची पाचवी यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 770 शेतकऱ्यांची यादी बँकांना मिळाली आहे. जिल्ह्यातील...

Read more

महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील लोकांमुळे कर्नाटकात कोरोना पसरला : मुख्यमंञी येडियुराप्पांचे वक्तव्य

कर्नाटक : महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून येणाऱ्या लोकांमुळे कर्नाटकात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं विधान मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केलं आहे. इतर...

Read more

यंदा अमरनाथ यात्रा रद्द; सकाळ आणि संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण

श्रीनगर : कोरोना व्हायरस महामारीमुळे यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. पूर्वी १० दिवस ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय...

Read more

सरपंच परिषदेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची शासनाला नोटीस; पालकमंत्र्यांकडून प्रशासक नियुक्तीस विरोध

बार्शी : कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांकरवी प्रशासक नियुक्तीस विरोध करत, सरपंच परिषदेने उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केेलेल्या जनहित याचिकेवर,...

Read more
Page 634 of 636 1 633 634 635 636

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

ट्विटर पेज

Currently Playing