Hot News

Hot News

कोरोनामुक्त झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना रात्री पुन्हा रुग्णालयात केले दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काल सोमवारी रात्री एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली...

Read more

सहकारातील डाॅक्टर हरपले; माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन, पंढरपूर तालुक्यावर शोककळा

पंढरपूर : अनेक बंद पडलेले साखर कारखाने व तोट्यात असलेले परिवहन महामंडळ फायद्यात आणलेले सहकारातील डाॅक्टर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक...

Read more

सांगलीत पाणी पातळी वाढण्याचा धोका; नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे, महापालिकेच्या सूचना

सांगली : कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली शहरातील...

Read more

पद्मश्री, पद्मभूषण, फद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचे अमेरिकेत निधन

न्यू जर्सी : ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्म...

Read more

शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आज सोमवारी देखील पुन्हा अनेक भागात पाऊस कायम आहे....

Read more

आमदारकीपेक्षा मला शेतकर्‍याची दूधदरवाढ महत्वाची; जनावरांसह काढला मोर्चा

सोलापूर : लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या बळिराजाचे प्रश्‍न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्य सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे. माझ्यासाठी विधान...

Read more

संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे डॉक्टर उतरणार रस्त्यावर; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मार्डने दिला इशारा

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या डॉक्टर्ससंबंधात केलेल्या वक्तव्यानंतर मार्ड संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read more

सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; परीक्षा होणारच

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यावरून देशात वादंग सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची...

Read more

सर्वत्र होत असलेल्या आरोपाचे फेसबुकने केले खंडन; केला मोठा खुलासा

न्यूयॉर्क : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (हेट स्पीच) नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप झाल्यानंतर फेसबुकने अमेरिकन वृत्तपत्रात स्पष्टीकरण दिले आहे. राजकीय...

Read more
Page 685 of 707 1 684 685 686 707

Latest News

Currently Playing