Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, महागाई भत्त्यात वाढ नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, महागाई भत्त्यात वाढ नाही

Surajya Digital
Last updated: 2020/11/16 at 9:49 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना संकटात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी  आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सरकार महागाई भत्ता हा जुन्या दरानेच देणार आहे. नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्यात दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी एप्रिलमध्ये कोरोना संकटामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला. नवीन दराने महागाई भत्ता देण्यास नकार दिला आहे. या निर्णयाचा परिणाम जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत होणार आहे. म्हणजेच या कालावधीत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढणार नाही आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खरंतर, महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. परंतु, कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. महागाई भत्त्यावर आता जून 2021 नंतरच कर्मचारी आणि निवृत्तीवेतुधारकांना सरकार सवलत देऊ शकले अशी माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढण्याची प्रतीक्षा करत होते. कारण, सरकारने महागाई भत्त्यावर सवलत जाहीर केल्यास कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळणार तर पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे.

सध्या सरकार 17 टक्के दराने महागाई भत्ता देत आहे. अशात सध्याचा दर 21 टक्के आहे. पण आता या वाढीत भत्त्यासाठी जून 2021 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, सरकारने 30 लाखाहून अधिक नॉन-गॅजेस्टेड कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देऊन दिलासा दिला आहे.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #केंद्रीय #कर्मचाऱ्यांना #झटका #महागाई #भत्त्यात #वाढनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करु नका; तोटा होणार, वाचा सविस्तर
Next Article अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून आल्या 141 महिला; महत्त्वाच्या खात्यावर महिलांची वर्णी लागणार

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?