Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र सरकारचा इशारा, ट्विटरच्या अधिकाऱ्यांना तातडीने अटक करू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिकदेश - विदेश

केंद्र सरकारचा इशारा, ट्विटरच्या अधिकाऱ्यांना तातडीने अटक करू

Surajya Digital
Last updated: 2021/02/11 at 11:57 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिलेल्या युजर्सच्या यादीवर ट्विटरने कार्यवाही केली नाही तर भारतातील त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने अटक करू असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले, ‘ट्विटरच्या आदेशाचे तातडीने पालन केले पाहिजे. हा चर्चेचा विषय असू शकत नाही. देशात कायदा आहे आणि आमच्या कारवाईला आक्षेप आहे तर कंपनीने न्यायालयात जावे.

शेतकरी आंदोलनादरम्यान ‘हॅशटॅग’ आणि स्वतंत्र ट्विट करणाऱ्या १४३५ युजर्सची यादी ट्विटरकडे दिली होती. त्यावर कारवाई करण्यास ट्विटरने नकार दिला होता. मात्र भारत सरकारने याविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी नरसंहार सारखे हॅशटॅग चालविण्यात आले होते. तसेच काही आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे त्यावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. अशा ट्विटविरुद्ध ६९ ए नुसार दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे सांगण्यात आले होते मात्र, कंपनीने त्याला नकार दिला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमेरिकी मायक्रो ब्लॉगिंक कंपनीने सरकारने आदेश दिल्यानंतर यादीतील निम्मेच अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, सरकार आपण दिलेल्या सर्व अकाउंटवर बंदी घालण्याबाबत ठाम आहे. त्यामुळे हा सर्व घोळ न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, ज्या लोकांची आम्ही सेवा करतो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे.’

* व्हर्च्युअल बैठकीत आयटी सचिव संतापले

केंद्रीय आयटी सचिव अजय प्रकाश साहनी आणि ट्विटरचे अधिकारी मोनिक मेशे, जिम बेकर यांची व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत साहनी म्हणाले, हे वाद उत्पन्न करणारे ट्विट पत्रकारिता किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी वापरले गेले नाहीत. तो अतिशय बेजबाबदार कंटेट आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अमेरिकेतील कॅपिटल हिल आणि लाल किल्ल्यावरील प्रकाराबाबत दुजाभाव करत असल्याने साहनी यांनी तीव्र नाराजी करत ट्विटर दुटप्पी भूमिका बजावत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य माहीत आहे, पण सरकारचे नियम पाळावे लागतील. सरकारी सूत्रांनी सांगितले, ‘ट्विटरच्या आदेशाचे तातडीने पालन केले पाहिजे. हा चर्चेचा विषय असू शकत नाही. देशात कायदा आहे आणि आमच्या कारवाईला आक्षेप आहे तर कंपनीने न्यायालयात जावे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Central #Government #warns #totwitter, #केंद्रसरकार #इशारा #ट्विटरच्या #अधिकाऱ्यांना #तातडीने #अटककरू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अर्णब गोस्वामींना तुरुंगात मोबाईल पुरवणे आले अंगलट, झाली निलंबनाची कारवाई
Next Article ऑस्करमधून ‘जलीकट्टू’ बाद, स्पर्धेत आता हे चित्रपट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?