मुंबई, 27 मार्च (हिं.स.)।
मध्य रेल्वे उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त, एकूण ८५४ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे ज्यामध्ये २७८ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ३५६ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी ४९८ अतिरिक्त सेवा चालवणार आहे.
अतिरिक्त ४९८ उन्हाळी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत …
आरक्षित विशेष गाड्या
१) लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (५० सेवा)
01009 द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शनिवारी दुपारी १२.१५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता दानापुर येथे पोहोचेल. (२५ सेवा)
01010 द्वि-साप्ताहिक विशेष दानापुर येथून दिनांक ०८.०४.२०२५ ते ०१.०७.२०२५ पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (२५ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, 5 वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (४८ सेवा)
01123 द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०६.०४.२०२५ ते दिनांक २९.०६.२०२५ (०२.०५.२०२५ वगळता) दर शुक्रवार आणि रविवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.२० वाजता मऊ येथे पोहोचेल. (२४ सेवा)
01124 द्वि-साप्ताहिक विशेष मऊ येथून दिनांक ०८.०४.२०२५ ते दिनांक ०१.०७.२०२५ (१०.०६.२०२५ वगळता) दर रविवार आणि मंगळवारी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (२४ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी जंक्शन, जौनपूर जंक्शन आणि औंरीहार.
संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस शिक्षक विशेष (२ सेवा)
01123 शिक्षक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०२.०५.२०२५ रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.२० वाजता मऊ येथे पोहोचेल. (१ सेवा)
01124 शिक्षक विशेष मऊ येथून दिनांक १०.०६.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (१ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी जंक्शन, जौनपूर जंक्शन आणि औंरीहार.
संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन.
४) लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (४८ सेवा)
01053 द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर बुधवार आणि गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहोचेल. (२४ फेऱ्या)
01054 द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २७.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवार आणि शुक्रवारी रात्री २०.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (२४ फेऱ्या)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर आणि प्रयागराज छिवकी.
संरचना : एक वातानुकूलित-२ टायर, ५ वातानुकूलित-३ टायर, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड क्लास-कम- गार्ड ब्रेक व्हॅन.
५) लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपुर –लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष (२४ सेवा)
01043 साप्ताहिक वातानुकूलित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता समस्तीपुर येथे पोहोचेल. (१२ फेऱ्या)
01044 साप्ताहिक वातानुकूलित विशेष समस्तीपुर येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी २३.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र जंक्शन, हाजीपुर आणि मुजफ्फरपुर.
संरचना : एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, तीन वातानुकूलित- द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ पँट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन.
६) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कन्याकुमारी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
01005 साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी ००.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.१५ वाजता कन्याकुमारी येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01006 साप्ताहिक विशेष कन्याकुमारी येथून दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा (फक्त 01005 साठी), रायचूर, मंत्रालयम रोड, गुंतकल, अनंतपूर, धर्मावरम, यलहंका, कृष्णराजपुरम, बंगरापेट, तिरुपत्तूर, सेलम, नामक्कल, करूर, दिंडीगुल जंक्शन, कौडेक्कानल जंक्शन, मदुराई जंक्शन, विरुधनगर जंक्शन, सात्तूरर, कौविलपट्टि, तिरुनेलवेली, वल्लियुर आणि नागरकोविल जंक्शन.
संरचना : चार वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ४ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास-कम- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
01145 साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दिनांक ७.०४.२०२५ ते दिनांक २३.०६.२०२५ पर्यंत दर सोमवारी सकाळी ११.०५ वाजता सुटतील आणि तिसऱ्या दिवशी आसनसोल येथे ०२.५० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)
01146 साप्ताहिक विशेष ट्रेन आसनसोल येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी रात्री २१.०० वाजता सुटतील आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय, सासाराम, देवरिया सदर, गया, कोडरमा, एनएससी बोस जे गोमो, धनबाद आणि कुल्टी.
संरचना : चार वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ४ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ सेकंड क्लास-कम- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
८) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (८ सेवा)
01015 साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत दर बुधवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.३० वाजता चेन्नई येथे पोहोचेल. (४ सेवा)
01016 साप्ताहिक विशेष चेन्नई येथून दिनांक १०.०४.२०२५ ते ०१.०५.२०२५ पर्यंत दर गुरुवारी ०४.०० वाजता सुटेल आणि येथे दुसऱ्या दिवशी ०४.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (४ सेवा)
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंतकल, गुत्ती, ताडिपत्र्त्रि, यर्रगुंटला, कुडप्पा, राजमपेटा, रायचूर, अरक्कोणम आणि पेरम्बूर.
संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड क्लास-कम-गार्ड ब्रेक व्हॅन.
९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– श्री एम विश्वेशराय टर्मिनल बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (२६ सेवा)
01013 साप्ताहिक विशेष ०५.०४.२०२५ ते २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.५५ वाजता एसएमव्ही बेंगळुरू येथे पोहोचेल. (१३ सेवा)
01014 साप्ताहिक विशेष दिनांक ०६.०४.२०२५ ते दिनांक २९.०६.२०२५ पर्यंत दर रविवारी एसएमएच बेंगळुरू येथून ०४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (१३ सेवा)
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडाची, रामगंगा, घटप्रभा, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणिबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, बीरूर, अरसीकेरे आणि तुमकुरू
संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, ५ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ सेकंड क्लास-कम-गार्ड ब्रेक व्हॅन.
१०) पुणे – दानापुर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या (५० सेवा)
01481 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन पुणे येथून दिनांक ०७.०४.२०२५ ते दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी १९:५५ वाजता सुटतील आणि तिसऱ्या दिवशी ०७.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल. (२५ सेवा)
01482 द्वि-साप्ताहिक विशेष दानापुर येथून दर बुधवार आणि रविवारी दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक ०२.०७.२०२५ या कालावधीत सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
(२५ सेवा)
थांबे : दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : ०१ वातानुकूलित द्वितीय, ०५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास, ०२ सेकंड क्लास-कम- गार्ड ब्रेक व्हॅन
११) पुणे – गाजीपुर शहर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (४८ सेवा)
01431 द्वि-साप्ताहिक विशेष पुणे येथून दिनांक ०८.०४.२०२५ ते दिनांक २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवार आणि मंगळवारी सकाळी ०६:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.१५ वाजता गाजीपुर शहर येथे पोहोचेल. (२४ सेवा)
01432 द्वि-साप्ताहिक विशेष गाजीपुर शहर येथून दिनांक
१०.०४.२०२५ ते दिनांक २९.०६.२०२५ पर्यंत दर रविवार आणि गुरुवारी ०४:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे येथे पोहोचेल. (२४ सेवा)
थांबे : दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपुर आणि औंड़िहार जंक्शन.
संरचना : ०१ वातानुकूलित द्वितीय, ०५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ०४ सामान्य द्वितीय श्रेणी, ०२ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन
१२) पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक विशेष (२४ सेवा)
01491 साप्ताहिक विशेष पुणे येथून दिनांक ११.०४.२०२५ ते २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी १७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.१० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01492 साप्ताहिक विशेष ट्रेन हजरत निजामुद्दीन येथून दिनांक १२.०४.२०२५ ते दिनांक २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी २२.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, सवाई माधोपुर आणि मथुरा जंक्शन.
संरचना : एक वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास, ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
१३) पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक विशेष गाड्या (२४ सेवा)
01433 साप्ताहिक विशेष ट्रेन पुणे येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी सकाळी ०९.४५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.४० वाजता सांगानेर येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01434 साप्ताहिक विशेष ट्रेन सांगानेर येथून दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी रात्री ११.३५ वाजता सुटतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता पुणे येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : लोणावळा, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, रतलाम, कोटा आणि सवाई माधोपुर.
संरचना : एक वातानुकूलित द्वितीय, ०५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास, ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
अनारक्षित विशेष
१४) लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित विशेष (२४ सेवा)
01155 साप्ताहिक अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ११.०४.२०२५ ते दिनांक २७.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01156 साप्ताहिक अनारक्षित विशेष दानापुर येथून दिनांक १२.०४.२०२५ ते दिनांक २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी रात्री २०.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबा : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : २० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्ड ब्रेक व्हॅन.
१५) लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अनारक्षित विशेष (२४ सेवा)
01079 साप्ताहिक अनारक्षित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ०७.०४.२०२५ ते दिनांक २३.०६.२०२५ पर्यंत दर सोमवारी रात्री २२.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता मऊ येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01080 साप्ताहिक अनारक्षित विशेष ट्रेन मऊ येथून दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी जंक्शन, जौनपुर जंक्शन आणि औंड़िहार.
संरचना : २० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्ड ब्रेक व्हॅन.
१६) पुणे-दानापुर-पुणे साप्ताहिक अनारक्षित विशेष (२४ सेवा)
01105 साप्ताहिक अनारक्षित विशेष पुणे येथून दिनांक
०८.०४.२०२५ ते दिनांक २४.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवारी १९.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल. (१२ सेवा)
01106 साप्ताहिक अनारक्षित विशेष दानापुर येथून दिनांक १०.०४.२०२५ ते दिनांक २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (१२ सेवा)
थांबे : दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्ड ब्रेक व्हॅन.
१७) पुणे – गाजीपूर शहर – पुणे साप्ताहिक अनारक्षित विशेष (२६ सेवा)
01415 साप्ताहिक अनारक्षित विशेष पुणे येथून दिनांक ०५.०४.२०२५ ते २८.०६.२०२५ पर्यंत दर शनिवारी सकाळी ०६:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१५ वाजता गाजीपुर शहर येथे पोहोचेल. (१३ सेवा)
01416 साप्ताहिक अनारक्षित विशेष गाजीपुर शहर येथून दिनांक ०७.०४.२०२५ ते दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत दर सोमवारी सकाळी ०४:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.५० वाजता पुणे येथे पोहोचेल. (१३ सेवा)
थांबे : दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपुर आणि औंड़िहार जंक्शन.
संरचना : १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणी-सह- गार्डची ब्रेक व्हॅन.
आरक्षण : विशेष ट्रेन क्र. 01009, 01123, 01053, 01043, 01005, 01145, 01015, 01481, 01431, 01491, 01433 आणि 01013 साठी बुकिंग दिनांक ३०.०३.२०२५ पासून सर्व आणि आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह उघडले जाईल.
अतिजलद मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानांसाठी, अनारक्षित कोचची तिकिटे सामान्य शुल्कासह UTS द्वारे बुक करता येतात.
तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.