Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

admin
Last updated: 2025/06/07 at 6:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 7 जून (हिं.स.) गेल्या वर्षी गुरुग्राममधील दोन क्लबमध्ये

झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने कॅनडास्थित

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

शुक्रवारी

पंचकुला न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने

सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार, सचिन

तालियन, अंकित, भाविश आणि अमेरिकेतील रणदीप सिंग उर्फ ​​रणदीप मलिक यांच्या विरोधात विविध

कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

ब्रार आणि मलिक वगळता इतर सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

एनआयएला असे आढळून आले की आरोपी हरियाणातील गुरुग्राममधील सेक्टर २९ मधील वेअरहाऊस

क्लब आणि ह्यूमन क्लबमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटात सहभागी होते. एनआयएच्या

अधिकृत निवेदनानुसार हरियाणा आणि आसपासच्या भागात हिंसाचार पसरवून सांप्रदायिक द्वेष

पसरवण्यासाठी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देश बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी

संघटनेचा होता.

बंदी

घातलेल्या बब्बर खालिस्तानी इंटरनॅशनलच्या (बीकेआय) सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला हा हल्ला १० डिसेंबर

२०२४ रोजी करण्यात आला होता. हा दहशतवादी कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या

सहकाऱ्यांनी रचला असल्याचं एनआयएच्या तपासानंतर उघड झालं होतं. एनआयएने दिलेल्या

निवेदनात ही बाब नमूदही करण्यात आली आहे.

You Might Also Like

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
Next Article राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?