Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

admin
Last updated: 2025/06/07 at 6:01 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

बीजापूर, ७ जून (हिं.स) : छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान सात नक्षलवादी ठार झाले असून 3 जवान जखमी आहेत. यामध्ये नक्षलवाद्यांचे 2 वरिष्ठ नेतेही ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही मोहीम इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात राबवली जात आहे. सुरक्षा दलांनी या भागात 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे स्पष्ट केले.

ठार झालेल्यांमध्ये माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य नरसिंहा चालम उर्फ सुधाकर आणि तेलंगणा राज्य समितीचा विशेष विभाग सदस्य भास्कर उर्फ मैलारापू अडेल्लू यांचा समावेश आहे.सुधाकरच्या विरोधात ४० लाख रुपयांचे तर भास्करवर छत्तीसगड आणि तेलंगणा सरकारकडून एकत्रित ४५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.नक्षलवाद्यांविरोधातील ही कारवाई सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. तसेच राज्यात नक्षलवादी हालचाली रोखण्याच्या दिशेने ही मोहीम निर्णायक ठरू शकते, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

—————–

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
Next Article खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?