मुख्यमंत्र्यांकडून छ. संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, 14 मे (हिं.स.)। : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.