Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

Surajya Digital
Last updated: 2022/12/22 at 4:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
● मुख्यमंत्री दर महिन्याला घेणार तक्रारींचा आढावास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● भाजपचे 2024 साठी मिशन 144

● मुख्यमंत्री दर महिन्याला घेणार तक्रारींचा आढावा

 

सोलापूर : शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. शासन पातळीवरील प्रलंबित प्रश्न आणि तक्रारी दाखल करत येणार आहेत. Establishment of Chief Minister’s Secretariat Room in Collector’s Office, Solapur

 

या कक्षातील तक्रारीचा आढवा मुख्यमंत्री दर महिन्याला घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई शाखा येथे हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत ते सुरू राहणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयात प्राप्त झालेल्या ज्या अर्ज, संदर्भ, निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभागप्रमुखांकडे वर्ग केली जाणार आहेत. संबंधितांनी त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर प्रलंबित असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबत शासकीय कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावी लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या दृष्टीने तसेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवले जाण्यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी राहणार आहेत. एक नायब तहसीलदार व लिपिकवर्गीय कर्मचारी यांची कक्षासाठी नियुक्ती करण्यात आले आहेत.

सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षामध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारले जाणार आहेत. ज्या अर्ज, निवेदनांवर जिल्हा स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभागप्रमुखांकडे वर्ग केली जाणार आहेत. संबंधित विभागाने त्यावर केलेल्या कार्यवाहीचा शासन स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाकडून दर महिन्याला आढावा घेतला जाणार आहे.

 

 

● भाजपचे 2024 साठी मिशन 144

 

भाजपने 2024 लोकसभेसाठी कंबर कसली असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या 144 जागा जिंकण्यासाठी भाजपने 40 मंत्र्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्याला क्लस्टर प्रभारी असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक मंत्र्याला लोकसभेच्या 2 ते 3 जागा देण्यात आल्या आहेत. मंत्र्यांची टीम भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि जातीय समीकरणाची एक ब्लू प्रिंट तयार करेल. यासाठी महाराष्ट्रात 24 जागांवर लक्ष आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Establishment #ChiefMinister's #Secretariat #Room #Collector's #Office #Solapur, #सोलापूर #जिल्हाधिकारी #कार्यालय #आवार #महिला #मृतदेह #मुली #फोडला #हंबरडा #खून #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिनपुत्र अर्जुन तेंडूलकर खेळणार ?
Next Article आमदार मुक्ता टिळक यांचे निधन, भाजपच्या पहिल्या महिला महापौर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?