Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री राम मंदिर निर्माणासाठी बार्शीतील चिमुकल्याचीही मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot News

श्री राम मंदिर निर्माणासाठी बार्शीतील चिमुकल्याचीही मदत

Surajya Digital
Last updated: 2021/01/11 at 8:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बार्शी : अयोध्या येथे श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. त्या उभारणीत आपलाही सहभाग असावा म्हणून बार्शीतला चिमुकला वरद विपुल माढेकर (वय 8 ) याने स्वत:ला घरातील लोकांनी खाऊसाठी दिलेले पैसे डब्यात जमा करुन ठेवले होते. त्या पैशाचा डबा त्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अशोक संकलेचा, तालुका संकलन निधी प्रमुख आनंद सोमाणी, अनिल खजानदार यांच्याकडे सुपूर्द केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच प्रदीप सुदाम बुटे व सुदाम एकनाथ बुटे यांनी व वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपरतर्फे अतुल माढेकर व विलास नकाते यांचे तर्फे प्रत्येकी एक लाख रुपये निधी संघाच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला.

यावेळी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन  श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, सुरेशभाऊ हालमे, राजाभाऊ शिंदे, महावीर कदम, सूर्यकांत देशमुख, जिल्हा शा. शि. प्रमुख व्यंकटेश केंची, जिल्हा धर्म जागरण सहप्रमुख महादेवराव कोळेकर, तात्यासाहेब घावटे, जितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #राममंदिर #निर्माणासाठी #बार्शीतील #चिमुकल्याचीही #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी २० जानेवारी पासून ऑनलाइन पासची गरज नसणार
Next Article सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केले “गाडी ढकलो” आंदोलन

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?