Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिनी अर्थनितीला धक्का; चिनी ॲपनंतर आता चिनी कलर टीव्ही आयातीवर निर्बंध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थदेश - विदेश

चिनी अर्थनितीला धक्का; चिनी ॲपनंतर आता चिनी कलर टीव्ही आयातीवर निर्बंध

Surajya Digital
Last updated: 2020/08/01 at 3:06 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारत सरकारने चीनला आणखी एक झटका दिला आहे. चिनी कलर टीव्हीच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं आणि इतर देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीला प्रोत्साहन देणं हे या मागचे उद्दीष्ट आहे.

डीजीएफटीने यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. कलर टेलिव्हिजनसाठी आयात धोरण बदलले गेले आहे. आता मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एखाद्या वस्तूवर निर्बंध घातल्यानंतर तो माल आयात करणार्‍याला परदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) चा परवाना घ्यावा लागेल. डीजीएफटी हे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणं निश्चित आहे.

सरकारने चीनच्या टिकटॉक, हॅलो, यूसी ब्राउझर अशा ५९ मोबाइल अॅपवर बंदी घातली. यानंतर चीनने या अॅप्सचे क्लोन करून ते वेगळ्यान नावाने लाँच केले गेले. त्यावरही भारताने बंदी घातली आहे. या अॅप्सचे कोट्यवधी भारतीय युजर्स होते. या अॅप बंदीमुळे चीनला मोठा झटका बसला आहे आणि कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचं कबूलही केलं आहे. यासोबत चिनी कंपन्यांसोबतचे अनेक करार रद्द करण्यात आले आहेत.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #चिनीअर्थनिती #धक्का #चिनीकलरटीव्ही #निर्बंध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्नीचा खून केल्याचा पश्चात्ताप झाल्याने जेलमध्येच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
Next Article हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून 11 जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता, अनेकजण जखमी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?