Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठीचे कार्य नव्या जोमाने सुरु करावे – पंतप्रधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठीचे कार्य नव्या जोमाने सुरु करावे – पंतप्रधान

admin
Last updated: 2025/06/05 at 5:55 PM
admin
Share
1 Min Read
Oplus_16908288
SHARE

मुंबई, 5 जून (हिं.स.) –

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित वृत्तीने नव्या जोमाने कार्य करावे आणि पर्यावरण अधिकाधिक हरित आणि उत्तम बनवण्यासाठी मूलभूत पातळीवर काम करणाऱ्यांच्या अतुलनीय योगदानाचे कौतुक करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये आपले विचार व्यक्त करतांना म्हटले आहे: “आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी आणि येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक व्यापक करुया. आपले पर्यावरण अधिक हरित आणि उत्तम बनवण्यासाठी मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो.”

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गेल्या 11 वर्षात सरकार गरिबांची सेवा, सुशासन, कल्याणासाठी समर्पित – पंतप्रधान
Next Article सागरी मोहिमेचा चमू सेशेल्सपर्यंतचा 1,800 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण मायदेशी

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?