Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

करमाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम

Surajya Digital
Last updated: 2020/08/21 at 12:13 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

करमाळा :  स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ‘ क ‘ वर्ग नगरपरिषदांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून करमाळा नगरपरिषदेचा प्रथम क्रमांक आला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत करमाळा शहराचा जिल्ह्यात  ‘क ‘वर्ग शहरात प्रथम, राज्यात 22 वा, पश्चिम भारतात वेस्ट झोनमध्ये 29 वा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल नगरपरिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नगराध्यक्ष वैभव जगताप, मुख्याधिकारी वीणा पवार व सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी , सफाई कर्मचारी व विशेष करून सर्व करमाळा शहरवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या योगदानामुळे नगरपरीषद हे यश प्राप्त करू शकली असे गौरवोदगार जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काढले .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #करमाळा #नगरपरिषद #स्वच्छ #सर्वेक्षणात #जिल्ह्यात #प्रथमा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी शहरातील रस्ते चिखलात बुडाले; सोशल मिडियावर नगरपालिकेला केले लक्ष्य
Next Article स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात पुन्हा इंदौर शहर प्रथम; सूरत दुस-या तर मुंबई तिस-या क्रमांकावर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?