Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाकडून ५१ कोटींचे कोकेन जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाकडून ५१ कोटींचे कोकेन जप्त

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 3:33 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, ३ जून, (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएम आयए) सीमा शुल्क विभागाने कारवाई करत एका परदेशी नागरिकाकडून तब्बल ५१.९४ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५१.९४ कोटी रुपये असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) ने सोमवारी ही कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित परदेशी नागरिकाची वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्या शरीरावर परिधान केलेल्या ऑर्थो कमरपट्टा आणि पायांवर लावलेल्या पट्ट्यांमध्ये लपवलेली चार पॅकेट्स सापडली. पांढऱ्या रंगाच्या त्या पदार्थाची तातडीने चाचणी करण्यात आली.

नारकोटिक फील्ड टेस्टिंग किटने केलेल्या तपासणीत त्या पदार्थात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपीस अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (एनडीपीएस कायदा,१९८५) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

सीमा शुल्क विभागाने याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, या कोकेन तस्करीमागे कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळी किंवा सिंडिकेटचा शोध घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

—————

You Might Also Like

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंजाब : पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
Next Article जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसारचा मृत्यू

Latest News

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?