Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवीन वर्षात पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलेंडर महागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

नवीन वर्षात पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलेंडर महागला

Surajya Digital
Last updated: 2021/01/01 at 11:28 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी जानेवारी महिन्याच्या गॅसच्या किंमती जारी केल्या आहेत. कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात स्वयंपाकांचा गॅस म्हणजेच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दोन वेळा वाढ करून 100 रुपयांनी दर वाढवला. आता विना अनुदानित स्वयंपाकाचा गॅस दिल्लीत प्रति सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 694 रुपयात विकला जात आहे. मात्र, जानेवारी महिना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) विना अनुदानित 14.2 किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही आणि दर 694 रुपयांवर स्थिर आहे. मात्र, कमर्शियल सिलेंडरच्या दरात 56 रुपयांची वाढ केली आहे.

कमर्शियल गॅस सिलेंडर महागला

– देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,332 रुपयांवरून वाढून 1,349 रुपये झाली आहे

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

19 किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर 17 रुपयांनी महागला आहे. 14.2 किलोगॅम सिलेंडरची किंमत 694 रुपये आहे.

– कोलकातामध्ये 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,387.50 रुपयांवरून वाढून 1,410 रुपयांवर आली आहे. येथे किमतीत 22.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. येथे घरगुती गॅसची किंमत 720.50 रुपये आहे.

– मुंबईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,280.50 रुपयांनी वाढून 1,297.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहचली आहे. येथे किमतीत 17 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये आहे.

– चेन्नईत 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1,446.50 रुपयांवरून वाढून 1,463.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. येथे किमतीत 17 रुपये प्रति सिलेंडरची वाढ झाली आहे. येथे 14.2 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 710 रुपये आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #नवीनवर्षात #पहिल्याच #दिवशी #कमर्शियलगॅस #सिलेंडर #महागला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 2021 वर्ष कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण : पंतप्रधान मोदी
Next Article नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी खुले

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?