Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडराजकारण

आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 10:04 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हैदराबाद : काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयशांती लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जवळच्या लोकांकडून ही माहिती मिळाली आहे. या आधी अभिनेत्री खुशबू यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ अभिनेत्री विजयाशांतीही काँग्रेसचा हात सोडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना त्या उपस्थित राहत नव्हत्या. जर विजयशांती भाजपमध्ये सहभागी झाल्या तर त्या दक्षिण भारतामधून भाजपमध्ये सहभागी होणाऱ्या दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ठरतील.

विजयशांती यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचं स्थानिक बळ वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे हैदराबादेतील स्थानिक निवडणुकांमध्ये चुरस वाढणार आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत. विजयशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ते भाजपच्याच साथीने. त्यानंतर त्या टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.  त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर  2014 साली विजयशांती यांनी काँग्रेसचा हात धरला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

1 डिसेंबरमध्ये हैदराबादमधील स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि 4 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. ऐन निवडणुकीच्या हंगामामध्ये विजयशांती काँग्रेसला रामराम करणार असल्याने त्याचा काँग्रेसच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजयशांती यांच्यासोबतच अनेक नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

TAGGED: #आणखीएक #प्रसिद्धअभिनेत्री #काँग्रेससोडून #भाजपच्या #वाटेवर #खुशबू #विजयाशांती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, नवीन फिचर्स
Next Article शिवसेना आमदार सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे, इतर नेतेही रडारवर, खासदार राऊत संतापले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?