Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस नेते राहुल गांधींचे ९ सेकंदांत १३ पुशअप्स
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

काँग्रेस नेते राहुल गांधींचे ९ सेकंदांत १३ पुशअप्स

Surajya Digital
Last updated: 2021/03/01 at 8:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. ते तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. कन्याकुमारीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुशअप्स करण्याची विनंती युवकांनी केली. राहुल गांधींनीही विनंती स्वीकारली. त्यांनी ९ सेकंदात १३ पुशअप्स मारले. यावेळी त्यांनी एका हातानेही पुशअप्स मारले.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी इथं दाखल झाले आहेत. राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी सकाळीच ते कन्याकुमारीमध्ये एका रोड शोमध्येही सहभागी झालेले दिसले. यावेळी, राहुल गांधींनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षांवरही निशाणा साधला. तमिळ संस्कृती आणि तमिळ लोकांचं प्रतिनिधित्व करणाराच तामिळनाडूमध्ये राज करेल, असंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलंय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानंतर राहुल गांधी यांनी ‘सेंट जोसेफ मॅट्रिक्युलेशन हायस्कूल’च्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसंच या विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी हे अतिशय मोकळेपणाने मंचावरदेखील थिरकले.

इतकंच नाही तर राहुल गांधी यांनी मुलांच्या आग्रहाखातर स्टेजवरच पुशअप्सदेखील केले. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल माडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

* खेळकर मूड आपल्या कॅमेऱ्यात कैद

राहुल गांधींना एका विद्यार्थ्यांना पुशअप्स करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसोबत मंचावरच पुशअप्स केले. या व्हिडिओत राहुल गांधी यांनी ९ सेकंदात नॉनस्टॉप १३ पुशअप्स केलेले दिसत आहेत.

विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी एकिडोमध्येही सहभागी झाले. राहुल गांधींचा हा अंदाज अनेकांना आपल्याकडे आकर्षित करणारा ठरला. अनेकांनी राहुल गांधींचा हा खेळकर मूड आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या दरम्यान विद्यार्थ्यांनीही राहुल गांधींच्या या खेळकर स्वभावाचा नव्यानंच अनुभव घेतला.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Congressleader #RahulGandhi's #13pushups #9seconds, #काँग्रेसनेते #राहुलगांधींचे #९सेकंदांत #१३पुशअप्स
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात विनामास्क फिरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड, जिल्हा प्रशासनाचे आदेश
Next Article लस घेताना पंतप्रधान मोदी असं काही म्हणाले की सर्वजण हसले

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?