Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेसला झटका; राजीनामा देऊन काँग्रेस आमदार भाजपात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

काँग्रेसला झटका; राजीनामा देऊन काँग्रेस आमदार भाजपात दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/10/25 at 4:18 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

भोपाळ : मध्य प्रदेशात २८ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीर काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. दमोहचे काँग्रेस आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

आज सकाळी लोधी यांनी आपला राजीनामा मध्य प्रदेश विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आगामी पोटनिवडणुकीत भाजप सर्व जागी निवडून यावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे लोधी यांनी सांगितले.

जुलै महिन्यात राहुल लोधी यांचे चुलत भाऊ प्रद्युम्न सिंह लोधी यांनी मलाहरा विधानसभा मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मलहरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पक्ष सोडला त्यावेळी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे राहुल लोधी यांनी सांगितले होते. परंतु, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #काँग्रेसला #झटका #आमदार #भाजपात #प्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विश्व हिंदू परिषद मंदिरे उघडण्यासाठी आक्रमक; बार्शीतील कालची घटना विहिंपनीच केली
Next Article भाजपा बहुजनाचा पक्ष राहिला नाही; मी बोलल्याने चार वर्ष चौकशीचा ससेमीरा लागला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?