Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; शिंदे सरकारचे निर्देश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; शिंदे सरकारचे निर्देश

Surajya Digital
Last updated: 2022/09/13 at 7:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आमदार निलेश लंकेंचा सन्मान□ लम्पी आजारावरील लस मोफत मिळणार

मुंबई : कोरोना काळात जीवावर उदार होऊन महाराष्ट्रात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी गुडन्यूज आहे. अशाप्रकारे सेवा देणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिले आहेत. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. Priority in Recruitment of Contractual Covid Health Workers; Directives of the Shinde Govt

 

गेल्या अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, कोविड काळात वेगवेगळ्या विभागात कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार आहे. ज्यात नवीन भरती सुरु करताना या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामांचे अतिरिक्त मार्क देऊन प्राधान्य देण्यासाठी योजना आखली जात आहे, त्यामुळे कोविड काळात काम करणाऱ्यांना भरती प्रक्रियेत काही ना काही प्राधान्य मिळाले पाहिजे त्यासंदर्भातील कार्यवाही केली जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आमदार निलेश लंकेंचा सन्मान

 

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंकेंना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना काळात कोविड सेंटर चालवून कोविड रूग्णांसाठी भरीव योगदान दिले. हे नॅचरोपॅथी सेंटर होते. तेथे रूग्णांवर नैसर्गिक उपचार करण्यात आले होते. याची दखल घेत इंडिया बुक रेकॉर्ड्सने त्यांना सन्मानित केले आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

□ लम्पी आजारावरील लस मोफत मिळणार

 

मुंबई : लम्पी आजारामुळे राज्यातील 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 2 हजार 156 जनावरांना लम्पीची लागण झाल्याची पशुसंवर्धन खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. राज्यातील जळगाव, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने आता लम्पी आजारावरील सर्व लसी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #Priority #Recruitment #Contractual #Covid #HealthWorkers #Directives #ShindeGovt, #कंत्राटी #कोविड #आरोग्य #कर्मचारी #भरती #प्राधान्य #शिंदे #सरकार #निर्देश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, आता म्हशींचेही बनणार आधार कार्ड
Next Article पालखी महामार्गाच्या मोबदल्यासाठी तुंगतमध्ये रास्ता रोको

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?