Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे

admin
Last updated: 2025/06/15 at 3:33 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 15 जून, (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ खूप महत्वाची आहे. पवार साहेबांनीही सुरवातीपासूनच सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सहकारी साखर कारखांदारीला चालना दिली.

साखर कारखांदारीला साखर निर्मितीबरोबर डिस्टलरीसारख्या उपपदार्थ निर्मितीला शासनस्तरावर प्रोसाहन दिले आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोनपैसे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामध्ये माळेगाव कारखान्याचाही समावेश आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल तयार झाला आहे. या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना सुळे बोलत होत्या.

You Might Also Like

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती

इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री

आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन

अनेक संकटे झेलत शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात

अमरावती – दोन साधुंनी उडवली व्यापाऱ्याची चैन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
Next Article आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन

Latest News

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा
देश - विदेश June 15, 2025
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
महाराष्ट्र June 15, 2025
इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 15, 2025
मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार
सोलापूर June 15, 2025
सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू
सोलापूर June 15, 2025
आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन
महाराष्ट्र June 15, 2025
सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
सोलापूर June 15, 2025
खा. प्रणिती शिंदेचा स्वबळाचा नारा
सोलापूर June 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?