Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांना झटका, दहावी – बारावी परीक्षा फी माफ होणार नाही, याचिका न्यायालयाने फेटाळली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना झटका, दहावी – बारावी परीक्षा फी माफ होणार नाही, याचिका न्यायालयाने फेटाळली

Surajya Digital
Last updated: 2020/11/17 at 8:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोविड – १९ महामारी काळात चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी आणि बारावीसाठी बोर्ड परीक्षेचे शुल्क माफ करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. शुल्क माफी देण्यासाठी सीबीएसई आणि दिल्ली सरकारला निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या २८ डिसेंबर च्या आदेशाविरुद्ध सोशल जस्टीस या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोशल जस्टीस या एनजीओने दहावी, बारावी सीबीएसई बोर्डाची परीक्षा फी माफ करण्यासंबंधी निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. कोविड – १९ महामारीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी ही फी भरणे शक्य नसल्याने किमान सरकारी शाळांमध्ये बोर्ड परीक्षेचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी सोशल जस्टिसची मागणी होती. यावर याचिकाकर्त्यांनी सरकारशी संपर्क साधण्याचे निर्देश कोर्टाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ‘कोर्ट सरकारला शुल्कात सवलत देण्याचे निर्देश देऊ शकत नाही. सरकारला कोर्ट असे निर्देश कसे काय देऊ शकते? तुम्ही सरकारला निवेदन देऊ शकता. उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टी (आप) सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयाला जनहित याचिकेच्या स्वरुपात घेण्याचा आणि कोर्टाचा आदेश आल्यानंतर तीन आठवड्याच्या आता कायदे, नियमांना अनुसरून निर्णय लागू करण्याच्या सरकारी नितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #विद्यार्थ्यांनाझटका #दहावी-बारावी #परीक्षाफीमाफ #याचिकान्यायालयाने #फेटाळली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, उद्यापासून अंमलबजावणी
Next Article भाजपाचा उमेदवार जिंकून आणा, पदाधिकाऱ्याला इनोव्हा कार भेट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?