Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक ! महाराष्ट्रात आतापर्यंत 265 पोलीसांचा कोरोनाने मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

धक्कादायक ! महाराष्ट्रात आतापर्यंत 265 पोलीसांचा कोरोनाने मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/01/13 at 6:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra) कोविड संसर्ग (Covid infection) सुरु झाल्यापासून आतापर्यंत 265 पोलिसांचा (police) कोरोनामुळे मृत्यू (death) झाला आहे. यात मुंबई पोलिसांची (mumbai police  ) संख्या सर्वाधिक आहे, जिथे आतापर्यंत 126 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव  गमवावा लागला आहे. यानंतर ठाणे पोलिसांत 37, नागपूर nagpur 25, पुणे pune 20, अहमदनगर  ahamadnagar 17, गडचिरोली gadchiroli  16, नवी मुंबई new mumbai आणि नाशिक nashik पोलिसांत 12-12 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य अधिकारी health officer, कर्मचाऱ्यांसोबतच साथीशी दोन हात करत दिवसरात्र, रस्त्यारस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पोलिस दलालाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आजवर 265 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 126 पोलीस हे मुंबईतील आहेत.

जेव्हा लॉकडाऊनची घोषणा (lockdown declared झाली तेव्हापासून पोलीस निर्बंधांची कडक अंमलबजावणी Strict enforcement करण्यासाठी रस्त्या रस्त्यावर उभे ठाकले होते. या पोलिसांनी अनेकदा नागरिकांच्या रोषालाही बळी पडावे लागले. Shocking! Corona kills 265 policemen in Maharashtra so far

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यातच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा देखील झाली. दोन लाटा आणि सध्या सुरु असलेली कोरोनाची तिसऱ्या लाटेत हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या राज्यभरात 2,145 पोलीस उपचार घेत आहेत.

बुधवारी प्रशिक्षण व खास पथक विभागाचे आयजी रवींद्र सेनगावकर ( IG ravindr sengonkar)   याच्यासह सहायक महानिरीक्षक रमेश धुमाळ ramesh dhumal, शीला साईल हे अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक, स्टेनो व ऑर्डरली यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

मुंबई पोलीस दलात बुधवारी नव्याने 164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 35 पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबई पोलीस दलात 71 जण 4 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह positive आले होते तर 10 व 11 जानेवारीला ही संख्या 126 व 164 पर्यंत वाढली.

आतापर्यंत एकूण 887 पोलीस कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 662 होम क्वारंटाईन आहेत तर 130 जण कोविड सेंटरमध्ये आणि 95 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये ओमायक्रोनचा Omicron  एकही रुग्ण नाही. मुंबई पोलीस दलात 39,089 जणांचा पहिला, तर 35,711 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #Shocking #Corona #kills #265policemen #Maharashtra #far, #धक्कादायक #महाराष्ट्रात #265पोलीस #कोरोना #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्षता सोहळा : योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह – नंदीध्वज मिरवणूक नाही
Next Article मावा विक्रीचे चित्रीकरण केले म्हणून तलवारीने मारहाण; अपघातामधील शिक्षा अपिलात निर्दोष

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?