Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पारायण सप्ताहातून पसरला कोरोना, तब्बल १५५ जणांना लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पारायण सप्ताहातून पसरला कोरोना, तब्बल १५५ जणांना लागण

Surajya Digital
Last updated: 2021/02/23 at 10:35 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

जळगाव : तालुक्यातील ग्राम झाडेगाव येथे एकाच दिवशी तब्बल १५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. २ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली.

आज मंगळवारी सकाळपासूनच गावामध्ये आरोग्य पथक, पोलीस, महसूल यंत्रणा तैनात झाल्या असून आरोग्य विभागाने गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू केले. प्रशासनामार्फत गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२ ते ९ फेब्रुवारीदरम्यान झाडेगाव येथे पारायण सप्ताहाचा कार्यक्रम झाला. तिथूनच कोरोनाची सुरुवात गावामध्ये झाली. सर्वप्रथम या ठिकाणच्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर गावांमध्ये सर्दी आणि तापाची भयंकर साथ आली. सर्व लोकांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. २१३ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल काल सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यातील १४१ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर १४ जण अगोदरचे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या छोट्याशा गावात आता कोरोना रुग्णांची संख्या १५५ झाली आहे.

जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाडेगावसह तालुक्याचा आढावा घेतला आहे. २२ फेब्रुवारी रोजी ५० जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #Corona #outbreak #spreads #in155people, #पारायणसप्ताहातून #पसरला #कोरोना #तब्बल #१५५जणांना #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निर्दोष असल्याचे सांगत वनमंत्री संजय राठोडांचे शक्तिप्रदर्शन, लाठीचार्ज, गर्दीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
Next Article काँग्रेस आमदाराच्या सोलापुरातील बैतुल मिलवर छापा, आठ कोटी जप्त

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?