Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये आज 194 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू; कोरोनाबळींचे शतक पूर्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 194 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू; कोरोनाबळींचे शतक पूर्ण

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 10:36 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्यातील  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात 194 तर नवे रुग्ण आढळून आले तर पाच जणांचा मृत्यू झाला. आज पाच मृत्यूची भर पडल्याने दुर्देवानी ग्रामीणमध्ये कोरोनाबळीचे शतक पूर्ण झाले आहे. आता एकूण मृत्यूचा आकडा 103 झाला आहे.

दिलासादायक म्हणजे आजच्या अहवालात तब्बल 708 निगेटिव्ह तर 151 जणांनी कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. आता ग्रामीणची एकूण कोरोना रुग्णसंख्या 3 हजार 653 झाली आहे तर मृतांची संख्या 103 झाली आहे.

आज शुक्रवारी सर्वाधिक 57 रूग्ण बार्शी तालुक्यात आढळले आहेत. शुक्रवारी पंढरपूर तालुक्यातील दोन बार्शी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

* तालुकानिहाय रूग्ण संख्या
अक्कलकोट 474 बार्शी 810, करमाळा 121, माढा 202 माळशिरस 216, मंगळवेढा 111, मोहोळ 242, उत्तर सोलापूर 285, पंढरपूर 506, सांगोला 111, दक्षिण सोलापूर 575.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #सोलापूरग्रामीण #कोरोनाबळीशतक #बार्शी #सर्वाधिक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माढा शहरात आज नव्याने 14 रूग्ण; कोरोनामुक्त माढा शहर तीन दिवसात गेले हायरिस्कमध्ये
Next Article मुलाने केला जन्मदात्या पित्याचा गळा दाबून खून; माढा तालुक्यात दुसरी घटना

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?