Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात कोरोनाचे आज पुन्हा 127 रुग्ण वाढले, एक मृत्यू तर 185 जण कोरोनामुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात कोरोनाचे आज पुन्हा 127 रुग्ण वाढले, एक मृत्यू तर 185 जण कोरोनामुक्त

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 5:03 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर :   शहरात आज शुक्रवारी आलेल्या प्रशासनाच्या अहवालात कोरोनाचे एकाच दिवशी पुन्हा तब्बल 127 रुग्ण आढळून आले. यात 75 पुरुष तर 52 महिला रुग्णांचा समावेश आहे. एका रुग्णांचा मृत्यू झाला असून 185 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4305 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2569 तर महिला 1736 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 338 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 220 तर महिला 118 रुग्णांचा समावेश आहे. आज शुक्रवारी 4 वाजेपर्यंत 1350 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1223 अहवाल निगेटिव्ह तर 127 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 23 हजार 929 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 19 हजार 288 जणाचा निगेटीव्ह अहवाल  आला आहे तर 4 हजार 305 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1481 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2हजार 486 आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एनजी मिल चाळीतील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #कोरोना #आहवाल #127पॉझिटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लातुरात बाल लैंगिक प्रकरणासाठी विशेष न्यायालय; राज्यात आणखी ३० विशेष न्यायालये स्थापन होणार
Next Article कायमस्वरुपी जागा दिल्याशिवाय पालखी मार्गावरील घरे काढण्यास विरोध; आंदोलन छेडण्याचा इशारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?