Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळशिरस : नगरपरिषद नगरपंचायतीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माळशिरस : नगरपरिषद नगरपंचायतीसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/07/26 at 7:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ आमदार रणजीतसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नांना यशस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ आमदार रणजीतसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अकलूज : माळशिरस, श्रीपूर – म्हाळूंग, नातेपुते नगरपंचायत व अकलूज नगरपरिषदेत क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत प्राथमिक सोयी सुविधा करीता एकूण ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. Malshiras: Municipal council approves a fund of Rs. 5 crore for municipal council

अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधेकरीता २ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामध्ये इंदिरानगर वसाहत क्रांतीसिंह घरकुल येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३०लक्ष रूपये, विजयनगर कॉलनी येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये, शिवाजीनगर चौक येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये, रामायण चौक जुना माळीनगर रोड येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे – ३० लक्ष रूपये, महानुभव मठ (लोणारगल्ली) येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे २० लक्ष रूपये,काझी गल्ली येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे २० लक्ष रूपये,महर्षी कॉलनी २१ खोल्या शाळा पाठीमागे येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये,नामदेव मंगल कार्यालय समोर येथे महिला व पुरूष यांचेकरीता सार्वजनिक शौचालय बांधणे ३० लक्ष रूपये या कामांचा समावेश आहे.

 

माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधेकरता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये होलार गल्ली, माउली चौक माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, ५८ फाटा वडर गल्ली, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, अकलूज रोड, रेल्वेलाईन माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, हनुमान व्यायाम शाळा (जुनी धनगर तालीम) माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे,६१ फाटा देशमुख वस्ती माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे,आठवडा बाजार तळ माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे, फुलेनगर, माळशिरस येथे शौचालय बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

श्रीपूर-म्हाळूंग नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता १ कोटी रूपयांचा निधी मंजूर खालील कामे मंजूर झाली आहेत यामध्ये व्यापारपेठ श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, मिलिंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, आनंदनगर श्रीपूर येथे शौचालय बांधकाम करणे, जगदिशनगर येथे शौचालय बांधकाम करणे, महाळुंग गट नं.२ येथे शौंचालय बांधकाम करणे महाळुंग गावठाण येथे शौचालय बांधकाम करणे.

नातेपुते नगरपंचायत क्षेत्रातील प्राथमिक सोयी सुविधे करता ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून खालील कामे मंजूर झाली आहेत यामध्ये बरडकर वस्ती रस्ता (बाजारतळ कोपरा) शौचालय बांधणे, समाजभूण नगर येथे शौचालय बांधणे, मुलाणी वस्ती येथे शौचालय बांधणे, विसांवा चौक येथे शौचालय बांधणे, साठनेगर येथे शौचालय बांधणे, टेलिफोन ऑफिसजवळ येथे शौचालय बांधणे, नगरपंचायत कार्यालय नजिक येथे शौचालय बांधणे, गिरजानगर तळ्यालगत येथे शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Malshiras #Municipal #council #approves #fund #5crore #municipal #council, #माळशिरस #नगरपरिषद #नगरपंचायती #पाचकोटी #निधी #मंजूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यात मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम
Next Article बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे शिंदे गटात ? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?