Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डहाणू- काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

डहाणू- काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2021/05/02 at 10:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पालघर : डहाणू मतदार संघाचे काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. वसई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ते 67 वर्षांचे होते. दामोदर बारकू शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.

शिवसेनेला धक्का; उमेदवार पराभूत, महाराष्ट्र एकिकरण समितीला नवसंजीवनी https://t.co/wHs1ruLJ8e

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

काँग्रेसचे जेष्ठ नेते व डहाणू मतदार संघाचे माजी खासदार,गांधी घराण्याचे निकटवर्ती दामोदर बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. वसई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

मोठा उलटफेर, ममता बॅनर्जी हरल्या; कार्यकर्त्यांना मोठा धक्का https://t.co/1U60Sj4D3w

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दामोदर बारकू शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. दामोदर शिंगडा हे पहिल्यांदा लहान वयात खासदार झाले त्या वेळे पासून आजतागायत गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते.स्वर्गीय इंदिरा गांधी त्यांना बेबी एमपी म्हणूनच संबोधित करायच्या.

पंढरपूरचा निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव, भाजपचा 3716 मतांनी विजय, 'शिवसेना, राष्ट्रवादीला दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची 'सवय' https://t.co/Zg9PRZSlmi

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

* दामोदर बारकू शिंगडा यांच्याविषयी

सन 1980 मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते 1984, 1989, 1991 व 2004 असे पाच वेळा निवडून आले.भारतीय कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामोदर शिंगडा यांनी 1979 मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.1980 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजात शत्रु म्हणून ओळखले जात होते.

विरोधी पक्षनेते फडणवीसांविषयी शिवराळ भाषेचा वापर, पाचजणांवर गुन्हा https://t.co/KFrKyoEnPO

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Dahanu #Former #Congress #MP #DamodarBarkuShingada #passesaway, #डहाणू #काँग्रेस #माजीखासदार #दामोदरबारकूशिंगडा #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेला धक्का; उमेदवार पराभूत, महाराष्ट्र एकिकरण समितीला नवसंजीवनी
Next Article … हा तर रडीचा डाव, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?