Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स

Surajya Digital
Last updated: 2021/05/23 at 3:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘डोमिनोज’ कंपनीचा डेटा लिक झाला आहे. डार्क वेब या हॅकर्सच्या सर्चइंजिनवर डोमिनोजच्या ग्राहकांची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. हॅकर्सने डोमिनोज कंपनीचा तब्बल १३ टीबीचा डेटा हॅक केला आहे. हॅकर्सकडे आता १८ कोटी ऑडर्सची माहिती असल्याचा दावा आहे. यात ग्राहकांचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याची शक्यता आहे.

राजीव सातव यांच्या मृत्यूची चौकशी होणार ? https://t.co/O3PpI4L81X

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021

प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड असलेल्या ‘डोमिनोज’ कंपनीच्या ग्राहकांचा डेटा हॅकर्सनं लीक केला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या माहितीनुसार डार्क वेबवर १८ कोटी ऑर्डर्सचा डेटा हॅकर्सनं प्रसिद्ध केला आहे. यात हॅकर्रनं डोमिनोज कंपनीचा तब्बल १३ टीबीचा डेटा हॅक केला आहे. हॅकर्सकडे आता १८ कोटी ऑडर्सची माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ग्राहकांचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

Again!! Data of 18 Crore orders of #Domino's India have become public. Hacker created a search engine on Dark Web. If you have ever ordered @dominos_india online, your data might be leaked. Data include Name, Email, Mobile, GPS Location etc. #InfoSec #GDPR #DataLeak @fs0c131y pic.twitter.com/wIwL5ct6hX

— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) May 21, 2021

विशेषत: ‘डोमिनोज’कडून सातत्यानं ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांचा यात समावेश आहे. सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. सर्च इंजिनवर १८ कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात डोमिनोजवरुन नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे.

* जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स

डोमिनोज इंडियानं मात्र आमच्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे. डोमिनोज ही जगभरातील एक प्रसिद्ध फूड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स आहेत.

The worst part of this alleged breach is that people are using this data to spy on people. Anybody can easily search any mobile number and can check a person's past locations with date and time. This seems like a real threat to our privacy. #InfoSec #GDPR #DataLeak pic.twitter.com/5G494xJSCf

— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) May 22, 2021

डेटा लीक्सची प्रकरणं सातत्यानं समोर येत असून ऑनलाईन ग्राहकांचा डेटा ऑनलाइनच विकला जात असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांच्या डेटा विक्रीतून हॅकर्स कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #डोमिनोजचे #आउटलेट्स #डोमिनोजपिझ्झा #कंपनीचा #डेटा #लिक #कोट्यवधी #ग्राहक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजीव सातव यांच्या मृत्यूची चौकशी होणार ?
Next Article एक किलो प्लास्टिकवर भरपेट थाळी, अर्ध्या किलोवर नाश्ता मिळवा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?