Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: थकीत वेतनवाढीसाठी मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

थकीत वेतनवाढीसाठी मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर

Surajya Digital
Last updated: 2021/05/09 at 7:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी आज (रविवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज निवासस्थानी मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती. गेल्या 11 महिन्यातील थकीत वेतनवाढ झालेले वेतन आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे वेतन त्वरित मिळावे, अशी मागणी या डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली. याला ठाकरेंनी पाठिंबा दिला.

महत्त्वाची बातमी; 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार ? https://t.co/iOxWsvTJ4I

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

गेल्या 11 महिन्यातील थकीत वेतनवाढ झालेले वेतन आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे वेतन त्वरित मिळावे, अशी प्रमुख मागणी या डॉक्टरांनी राज ठाकरेंसमोर मांडली. या मागणीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. मुंबईत एकूण 3 हजार मार्ड डॉक्टर आहेत. पण तरीही त्या डॉक्टरांना वेतनवाढीतील वेतन मिळालेलं नाही.

राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता – प्रवीण दरेकर #surajyadigital #healthservices #Pravindarekar #भाजपा #राज्यसरकार #सुराज्यडिजिटल #essentialshttps://t.co/hYMssg6TFL

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबईत मार्ड असोसिएशनच्या डॉक्टरांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या भेटीला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डॉक्टरांच्या थकीत मानधन व प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी पाठपुरावा करणार.#लढाकोरोनाशी #महाराष्ट्रसैनिक @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/UUgUs3hAwR

— MNS For Maharashtra (@mns4maha) May 9, 2021

याशिवाय विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. याशिवाय वर्षभर इतर सर्व वैद्यकीय शिक्षण बंद असताना वर्षभराची संपूर्ण फीदेखील आकारली आहे. जर येत्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करु, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार नातेवाईकांकडून वसूल करणार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #patient #अंत्यसंस्कार #वसूल #वर्धा pic.twitter.com/724b9TWNIO

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

कोरोनाच्या सध्याच्या भयानक परिस्थितीत मुंबईत निवासी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र तरीही या डॉक्टरांना अद्याप वेतनवाढ मिळालेली नाही. याशिवाय त्यांच्या विद्यावेतनावर टॅक्सही कापला जातो. यांसह इतर सर्व मागण्यांचे गाऱ्हाण घेऊन मार्ड डॉक्टरांच्या शिष्टमंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. त्यांच्यापुढे हे सर्व विषय मांडणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

जगाने सुटकेचा निःश्वास  सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #delegation #Marddoctors #Mumbai #Krishnakunj #tired #payhike, #थकीतवेतनवाढीसाठी #मुंबईतील #मार्डडॉक्टरांचे #शिष्टमंडळ #कृष्णकुंजवर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महत्त्वाची बातमी; 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार ?
Next Article पंतप्रधान मातृ वंदना योजना! ‘या’ महिलांना मिळतो लाभ, ‘अशी’ करा नोंदणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?