Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात

Surajya Digital
Last updated: 2021/04/26 at 10:14 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई : IPL 2021 मध्ये दिल्ली- हैदराबाद यांच्यातल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हर मध्ये लागला. हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये 7 धावा केल्या होत्या. दिल्लीने 8 धावांचं आव्हान 6 चेंडूत पूर्ण केलं. तत्पूर्वी, दिल्लीने हैदराबादला 160 धावांचं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबादला शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळाली. त्यामुळे सामना टाय झाला होता.

हैदराबादने दिल्लीला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 8 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत विजय साकारला. त्याआधी दिल्लीने हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 159 धावांवर रोखल्याने सामना बरोबरीत सुटला. हैदराबादकडून केन विलियमसनने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. तर दिल्लीकडून अवेश खानने 3 अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार https://t.co/JI87xt17kz

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021

दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पृथ्वीने 39 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांची खेळी केली. दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना टाय झाला आहे. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबादने 1 धावच काढली. त्यामुळे सामना टाय झाला आहे. यामुळ सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्यात आला. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती.

RISHABH'S IN 💙💙💙

WHAT. A. WIN. #YehHaiNayiDilli #IPL2021 #SRHvDC

— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021

सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर मात केली आहे. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. या विजयी आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शिखर धवन आणि कर्णधार रिषभ पंत खेळायला आले होते. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता होती. दिल्लीने यशस्वीरित्या ही एक धाव काढली. यासह दिल्लीने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. रिषभ पंतने सुपर ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Delhi's #strong #victory #SuperOver, #सुपरओव्हरमध्ये #दिल्लीचा #दमदार #विजय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार
Next Article मोदींची घोषणा; पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?