Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गरोदर असताना सेक्सची मागणी, पत्नीने केला नव-याचा खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

गरोदर असताना सेक्सची मागणी, पत्नीने केला नव-याचा खून

Surajya Digital
Last updated: 2021/02/21 at 11:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

तामिळनाडू : एका गर्भवती महिलेने आपल्या पतीची हत्या केली. ही घटना तामिळनाडूच्या अंधियूर येथे घडली. पत्नीने जेवणात कीटकनाशक मारण्याचे औषध मिसळून पतीची हत्या केली. पतीला ठार मारल्यानंतर महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ‘महिला ही 5 महिन्यांची गर्भवती आहे. तिचा पती तिला गरोदर असताना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा आणि अत्याचार करायचा.’ यामुळे तिने पतीचा खून केल्याची माहिती पोलीस निरिक्षक एस. रवी यांनी दिली.

पाच महिन्याच्या गरोदर पत्नीला सेक्स साठी जबरदस्ती करत तिचा छळ करणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला आहे. पत्नीने त्या नराधम पतीच्या जेवणात उंदीर मारण्याचे औषध घातले व त्याची हत्या केली. ही घटना तामिळनाडूतील एरोड जिल्ह्यातील कालिन्नन थोट्टम भागात घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने पोलिसांकडे जात तिचा गुन्हा कबूल केला आहे.

मिथीली असे त्या पत्नीचे नाव असून तिचे आठ महिन्यांपूर्वी एन.नंद कुमार याच्यासोबत लग्न झाले होते. नंदकुमारचे हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर काही दिवसातच मिथीली गरोदर राहिली होती. मात्र गरोदरपणातही नंदकुमारला दररोज सेक्स करायचा असायचा. त्यामुळे मिथीला वैतागली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तिने सेक्सला नकार दिला की नंदाकुमार तिचा छळ करायचा. त्यामुळे मिथीली वैतागली होती. तिने नंदकुमारला जीवे मारण्याचा प्लान बनवला होता. 31 जानेवारीला त्याच्या जेवणातून त्याला उंदीर मारण्याचं औषध दिलं. त्यानंतर काही वेळातच त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला त्याच्या घरच्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

नंदकुमारचा मृत्यू झाल्यानंतर मिथीलीने स्वत: पोलीस ठाण्यात जात तिचा गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिथीलीला अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Demand #forsex #whilepregnant #wifekills #nine, #गरोदर #असताना #सेक्सची #मागणी #पत्नीने #केला #नव-याचा #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विनामास्क बुलेटवारी करणा-या आमदार, खासदारावर गुन्हा दाखल
Next Article ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महारावांना मातृशोक, सुशीला महाराव यांचे निधन

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?