Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

admin
Last updated: 2025/06/25 at 4:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बारामती, 25 जून (हिं.स.)।माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी बुधवारी(दि २५) सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. पहिल्याच निकालात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली आहे.पवार यांंनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह त्यांंच्या गटाचे ९उमेदवार निवडुन आले आहेत. तर सहकार बचाव पॅनल चे नेते, माळेगावं चे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे पराभूत झाले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या रुपाने माळेगावला नवा कारभारी मिळाला आहे. तर शरद पवार गटाची पिछाडी कायम आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात ९९ टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना १०१ त्यापैकी तब्बल ९१ एवढी मते पडली. अजित पवार गटाचे याेगेश जगताप,तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप,गणपतराव खलाटे, प्रताप आटोळे, सतीश फाळके,अविनाश देवकाते,जयपाल देवकाते,देविदास गावडे हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चंद्रराव तावरे,रणजित खलाटे हे दोन उमेदवार आघाडीवर आहेत.

त्यानंतर शरद पवार गटाचे अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले यांना ८६७० मते मिळाली, तर विरोधी गटाचे उमेदवार बापुराव गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली. भोसले हे १४८७ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांना ८४९४ मते मिळाली. तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. शेंडे यांचा ११५३ मतांनी विजय झाला. भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्गातून विलास देवकाते आणि महिला राखीवमधुून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले या विजयी झाल्या आहेत. देवकाते यांचा २२२७ मतांनी विजय झाला आहे. बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, राजेंद्र बुरुगले निवडून आले आहेत. तर विरोधी गटाचे नेते रंजन तावरे पराभूत झाले आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
Next Article भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?