Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “नातवांची मागणी आजोबाला आवडली का माहित नाही मात्र न्यायालयाने ग्राह्य धरली”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

“नातवांची मागणी आजोबाला आवडली का माहित नाही मात्र न्यायालयाने ग्राह्य धरली”

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 4:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वर्धा : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट केलं आहे. त्यांनी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याविषयी प्रश्न केला असता त्यांनी, “पार्थ पवार यांनी काय ट्वीट केले, ते मला माहित नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पण त्यांनी जी सीबीआयची मागणी केली होती हे खरंच आहे. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला कमेंट करायची नाही. पण त्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे ग्राह्य धरली आहे. म्हणून कदाचित त्यांनी ते ट्वीट केलं असावं” असं फडणवीस म्हणाले.

* महाराष्ट्र सरकारला दणका

पार्थ पवार यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपाचे खासदार व नेते सुब्रमण्यम स्वामी, अनेक भाजपा नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर, सुप्रीम कोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला.आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआय कडे सोपवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई पोलिसांनी देखील अनेक बड्या दिग्दर्शकांसह बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली असून महत्वाचे धागेदोरे अजूनही हाती लागलेले नाहीत.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #फडणवीस #आजोबा #न्यायालय #ग्राह्य #फडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article न्यायालयाच्या निकालानंतर भाजप नेते झाले आक्रमक; केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Next Article माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले तर अशांना ब्लॉक करू शकतो; फेसबुक, यूट्यूबनी बाजू मांडली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?