Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांना मोठी जबाबदारी मिळणार; लवकरच घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशमहाराष्ट्रराजकारण

पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांना मोठी जबाबदारी मिळणार; लवकरच घोषणा

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 4:05 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहू शकतात. केंद्रीय नेतृत्त्वाला त्याबाबत विश्वास वाटतो.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याबाबत केंद्रातील नेत्यांना विश्वास आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये नवी जबाबदारी दिली जाऊ शकते.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

TAGGED: #देवेंद्रफडणवीस #जबाबदारी #बिहारनिवडणूक #भाजप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एका कॉन्स्टेबला गृहमंत्री म्हणतात,काळजी घे बरा झालास की भेटू
Next Article आयपीएलमधील विराट कोहलीच्या आरसीबी संघात आदित्य ठाकरेची निवड

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?